samata logo
Home / Services / e-Locker
e-locker
ई-डॉक्युमेंट लॉकर सुविधा


        या योजनेद्वारे ग्राहकांची महत्वाची कागदपत्रे जपण्याची व जतन करण्याची कॉम्प्यूटराइज्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्राहकांचे जन्म व मृत्युचे दाखले, शाळा सोडल्याचा दाखला, स्वतःच्या व कुटुंबियांच्या जन्म कुंडल्या, लग्नपत्रिका, पासपोर्ट, स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री पत्रे, स्थावर मालमत्तांचे सिटी सर्वे किंवा ७/१२ उत्तारे इ. महत्वाचे कागदपत्रे तसेच आपल्या कुटुंबियांच्या नावे, फोटो, व्यवसाय, नातेवाईकांची नावे, जन्मगाव, इ. पारंपारिक माहिती (वंशावळ) पूर्वी काशीचे पंडे जतन करून ठेवीत असत तशीच माहिती संगणकात पिढ्यान-पिढ्या जतन करण्याचे काम आता समताच्या ई- डॉक्युमेंटद्वारे लॉकर सुविधेत उपलब्ध करून देण्यात येत आहे हि माहिती पाहिजे तेव्हा पाहिजे त्याठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समता घेणार आहे.