samata logo
Home / Services / Home To Home Locker
Home to Home Locker
घरपोहोच लॉकर सेवा


        समतात लॉकर असलेल्या ग्राहकांना लॉकर सेवेसाठी ग्राहकांच्या निवासस्थानापासून आणणे व पुन्हा पोहोच करणेसाठी खास वाहन व सिक्युरिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ग्राहकाचे मागणीनुसार लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तुंच्या चोरी, घरफोडी या जोखीमचा विमा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.