सोनेतारण कर्ज

ज्या ग्राहकांना त्यांच्याकडील सोन्याचे दागिने तारण ठेवून त्वरित पैसे हवे असतात, अशा गरजू व्यक्तींसाठी सोनेतारण कर्ज दिले जाते.

  • दरसाल ६ टक्के व्याजदराने हे कर्ज मिळते.
  • सुलभ व कमीत कमी कागदपत्रे
  • मंजुरी प्रक्रिया अवघ्या १४ मिनिटांत
  • तुमच्या कोणत्याही गरजेसाठी उपयुक्त
  • यासाठी कोण अर्ज करू शकतं?
  • व्याज दर
  • कागदपत्रे

ज्याला पैशांची तातडीने निकड आहे आणि ज्याच्याकडे तारण ठेवण्यासाठी पुरेसे सोन्याचे दागिने आहेत, अशी कोणतीही व्यक्ती हे कर्ज घेऊ शकते.

  • कर्जासाठीचा अर्ज
  • फोटो
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
आता चौकशी करा