वैयक्तिक कर्ज

तुम्हाला वैयक्तिक कर्जाची गरज असेल, तरीही समता पतसंस्था तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. तुमचे आधीपासूनच समता पतसंस्थेत खाते असल्यास तुमच्या कर्जावरतुम्हाला विशेष व्याजदर मिळेल. शिवाय काही सवलत व शुल्कातही फायदा होऊ शकतो. समता प्रथमच कर्ज घेणार्‍या ग्राहकांसाठीही अनेक सवलती देते.त्यांनाही सोयीच्या ईएमआयसोबतच योग्य मुदत कालावधी निवडण्याची आणि कर्जाची परतफेड करण्याची मुभा देते.

  • वैशिष्ट्ये
  • कोण करू शकतं अर्ज
  • व्याज दर
  • कागदपत्रे

वैयक्तिक कर्ज आपल्याला आपली अपेक्षित स्वप्नं पूर्ण करण्याबरोबरच अनपेक्षित गरजांतही मदत करते.

  • आकर्षक व्याजदर
  • कमीत कमी व सुलभ कागदपत्रे
  • त्वरित कर्जप्रक्रिया
  • तुमच्या कोणत्याही गरजांची पूर्ती

घरगुती अडचण, शिक्षण, वैद्यकीय निकड, प्रवास इत्यादी तातडीच्या गरजांसाठी कुणीही अर्ज करू शकतं.

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • अर्जदाराचा निवासाचा पुरावा
  • अर्जदाराची मुलभूत प्रमाणपत्रे
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • वरिल सर्व प्रमाणपत्रांसह दोन जामीनदार
आता चौकशी करा