मालमत्ता कर्ज

आपल्या दैनंदिन जीवनात आपण काही खर्च टाळू शकत नाही. त्यात लग्न, शिक्षण, वैद्यकीय आणीबाणी, व्यवसाय, प्रवास किंवा इतर कोणत्याही खर्चासारख्या आपल्या विविध गरजांचा समावेश असतो.

  • वैशिष्ट्ये
  • कोण करू शकतं अर्ज
  • व्याज दर
  • कागदपत्रे
  • आकर्षक व्याज दर
  • सुलभ आणि कमीत कमी कागदपत्रे
  • अत्यंत जलद प्रक्रिया
  • तुमच्या सर्व गरजांची पूर्ती
  • कर्जाची सुलभ परतफेड करू शकणारी, खातेदार असलेली कोणतीही पगारदार व्यक्ती किंवाव्यावसायिक व्यक्ती
  • सहभागीदारांना सहकर्जदार म्हणून नमूद करणे गरजेचे आहे.
  • सहभागीदारांखेरीज पती-पत्नीकिंवा पालकदेखीलसहकर्जदार म्हणून नमूद करू शकता.
  • कर्जासाठीचा अर्ज
  • फोटो
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • व्यवसायाची मालकी असल्याचा पुरावा
  • इतर आर्थिक कागदपत्रे
  • तीन वर्षांचे प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र व फॉर्म १६
  • बॅलन्स शीटसह प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र
  • तारणासाठी मालमत्ता कागदपत्रे
  • दोन जामीनदार व त्यांची कागदपत्रे
आता चौकशी करा