SLBPF (Liquidity Base Protection Fund)

SLBPF (लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन)

ठेव रक्कम मर्यादाठेवीदार संख्याठेवीची रक्कम(कोटीत)प्रमाण
१ रु ते ५ लाख रु९१४७०२६९.१४९५.९३%
५ लाख रु ते १० लाख रु२३१८१५६.१८२.४३%
१० लाख रु ते २७ लाख रु१२७८१९८.१३१.३४%
एकुण९५०६६६२३.४५९९.७०%
२७ लाख रु ते १० कोट रु२८५२५९.३४०.३०%
एकुण९५३५१८८२.७९१००.००%

३० सप्टेंबर २०२३ रोजी ची गुंतवणूक + लिक्विडीटी फंड

गुंतवणूक (SLR)२६६.००
कॅश + बँक बॅलन्स (CRR)१४.८६
ठेव तारण कर्ज (FDOD)२४.३६
सोनेतारण कर्ज३०४.७८
कायम मालमत्ता१३.९३
एकुण६२३.९४

 

बँकाच्या ठेवींना डि.आय.सी.जी.सी. च्या माध्यमातुन ५ लाख रु.पर्यंत सुरक्षितता देण्यात आली आहे परंतु लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड चे माध्यमातुन समताच्या ९९.७०% ठेवीदारांना रु. २७ लाख पर्यंतच्या ठेवींना सुरक्षितता मिळाली आहे.

उर्वरित ०.३०% ठेवीदार यांची देय रक्कम २५९ कोटी ३४ लाख

उर्वरित कर्ज २९५ कोटी

उर्वरित २५९ कोटी रुपयांच्या ठेवींकरीता त्यासाठी समता चे २९५ कोटी रुपयांचे सुरक्षित तारणी कर्ज

म्हणजेच सर्व कर्ज वजा जाता समताकडे तब्बल ३६ कोटी ची रक्कम सरप्लस असेल.

Enquire Now