विकसनशील व्यवसायाकरिता
सर्वोत्तम पर्याय!

भागीदारी संस्थांपासून ते कंपन्यांपर्यंत, प्रत्येकासाठीचा विश्वासार्ह बिझनेस पार्टनर आहे!

चालू खाते

चालू खाते व्यवसायांसाठी एक आदर्श पर्याय आहे. प्रायव्हेट लिमिटेड ते पब्लिक लिमिटेड कंपनी आणि ट्रस्टपासून ते एनजीओपर्यंत, या सर्व संस्थांना त्यांचे व्यवहार सुरळीतपणे व्यवस्थापित करण्यास मदत करते.

  • संपूर्ण व्यावसायिक बँकिंग सोल्यूशन्स
  • रोजच्या व्यवहारांवर मर्यादा नाही
  • ट्रस्टसाठी विशेष सेवा
  • संपत्ती व्यवस्थापनासाठी आदर्श पर्याय

पात्रता

  • भागीदारी संस्था (Partnership firms)
  • पब्लिक आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या
  • एनजीओ आणि ट्रस्ट

फायदे

  • अमर्याद व्यवहारांना परवानगी
  • चेकबुक (Cheque book) आणि नेटबँकिंग (Netbanking)
  • ओव्हरड्राफ्ट (Overdraft) सुविधा
  • मासिक स्टेटमेंट

आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड)
  • पत्त्याचा पुरावा
  • व्यवसायाची नोंदणी प्रमाणपत्र / एमओए व एओए (कंपन्यांसाठी)
  • पासपोर्ट साइज फोटो

बचत खात्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

समता चालू खाते म्हणजे काय?
चालू खाते कोण उघडू शकतो?
चालू खात्यावर व्याज मिळते का?
कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांसाठी वेगळे चालू खाते आहेत का?
एकापेक्षा जास्त चालू खाती ठेवणे शक्य आहे का?
समता चालू खात्यात कोणत्या सुविधा मिळतात?
चालू खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
समता चालू खात्याबद्दल चौकशी किंवा ते कसे उघडायचे याविषयी संपर्क आणि शाखा तपशील?

काही समस्या आहेत? समता तुमच्या सोबतीला आहे!


Please Enter Name

Please Enter Email

Please Enter Contact No.

Please Enter City

Invalid Input