
दैनिक ठेवी
खात्यात फक्त मोठी बचत जमा करता येते असे कोण म्हणतो? दैनिक ठेवींसह, आमचे प्रतिनिधी दररोज तुमच्या घरी येतील आणि त्या दिवसाची तुमची बचत गोळा करून तुमच्या दैनिक ठेव खात्यात जमा करतील. लहान मुलं, गृहिणी, दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि पगारदार लोकांसाठी हे गुंतवणुकीचं आदर्श साधन आहे. हे विमा हप्ता भरणे, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा घरातील इतर कार्यक्रम, वार्षिक कर भरणे अशा महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण करण्यास मदत करते.
- घरपोच सेवा
- लहान बचतीतून
मोठी वाढ - अनेकांना फायदेशीर
- विविध खर्चांची
पूर्तता करते
योजनेची वैशिष्ट्ये
- घरपोच सेवा
आमचे प्रतिनिधी तुम्हाला भेट देतात. - छोटी बचत, मोठी कमाई: मोठ्या गरजांसाठी संपत्ती जमा करा.
- सर्वांसाठी आदर्श पर्याय: गृहिणी, दुकानदार आणि इतरांसाठी योग्य.
- सुरक्षित बँकिंग: तुमचे पैसे समतामध्ये सुरक्षित आहेत.
आवश्यक किमान कागदपत्रे
- फोटो | पॅन कार्ड | आधार कार्ड
व्याज दर
- कालावधी: १२ महिने
- व्याजदर (%): ४%
दैनिक ठेवबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
दैनिक ठेव म्हणजे काय?
दैनिक ठेव सुरू करण्यासाठी किमान ठेव रक्कम किती आहे?
समतामध्ये दैनिक ठेव कोण सुरू करू शकतो?
दैनिक ठेव जमा करण्यासाठी शाखेत जाणे आवश्यक आहे का?
किमान आणि कमाल ठेव रक्कम किती आहे?
दैनिक ठेवीवर मिळणारा व्याज दर किती आहे?
दैनिक ठेव उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
समता दैनिक ठेवीबद्दल चौकशी किंवा ते कसे उघडायचे - संपर्क आणि शाखा तपशील?