अडी-अडचणीसाठी,
सोनं तुमच्यासाठी!

त्वरीत मंजुरी | कमीत कमी कागदपत्रे | तुमच्या गरजांसाठी योग्य

सोनेतारण कर्ज कॅल्क्युलेटर

रक्कम

व्याजदर

कालावधी

₹0
₹0
₹0

सोनेतारण कर्ज

सोन्याच्या साथीनं, घडवा भविष्य!

भारतात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ते प्रत्येक घरात असतेच. आणि म्हणूनच, हे सोनं सुवर्ण कर्जाच्या रूपात तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. समता सुवर्ण कर्ज फक्त १४ मिनिटांत सर्वात जलद मंजुरी देते आणि कमीत कमी ६% व्याजदर देते. कमीत कमी कागदपत्रांसह, मुलांचे शिक्षण, वेकेशन किंवा कोणत्याही कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीत समता सुवर्ण कर्जाचा वापर करा.

  • १४ मिनिटांत
    मंजुरी
  • किमान
    ६% व्याजदर
  • तुमचे सोने आमच्याकडे
    सुरक्षित आहे
  • कमीत कमी कागदपत्रे

पात्रता

  • ज्याला तातडीने पैशांची गरज आहे आणि ज्याच्याकडे सुरक्षा म्हणून देण्यासारखे सोने/सोन्याचे दागिने आहेत, अशी कोणतीही व्यक्ती.

आवश्यक कागदपत्रे

  • कर्ज अर्ज
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड

माहिती

  • कालावधी: १२ ते ३६ महिने
  • व्याजदर: किमान ६%

सोनेतारण कर्जासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

गोल्ड लोन म्हणजे काय?
किमान किंवा कमाल कर्ज रक्कम किती आहे?
कर्जाची रक्कम कशी ठरते?
कर्ज घेतलेल्या काळात माझे सोने सुरक्षित राहील का?
कोणतेही छुपे शुल्क आहेत का?
माझी वैयक्तिक माहिती सुरक्षित आहे का?
मी माझे गोल्ड लोन रिन्यू किंवा मुदतवाढ करू शकतो का?
मला कर्जासंबंधी काही समस्या असल्यास काय करावे?
मी इतर राज्यात स्थायिक असून तिथून कर्ज घेऊ शकतो का?
समता गोल्ड लोन इतर संस्थांपेक्षा कसा वेगळा आहे?
मी समता गोल्ड लोन कसे परत करू शकतो?
समता गोल्ड लोन वैयक्तिक लोकांसाठी आहे का किंवा व्यवसायासाठीही?
समता गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया काय आहे?
मी वेळेवर कर्ज फेडू शकलो नाही तर काय होईल?
मी कर्ज मुदतीपूर्वी फेडू शकतो का?
माझ्या कर्जासाठी कोणते व्याजदर पर्याय आहेत?
मी एकाच वेळी एकाहून अधिक गोल्ड लोन घेऊ शकतो का?
समताकडे घरपोच गोल्ड लोन सुविधा आहे का?

काही प्रश्न आहे का? आताच चौकशी करा


Please Enter Name

Please Enter Email

Please Enter Contact No.

Please Enter City

Invalid Input