
आवर्ती ठेव
ज्यांना पूर्वनिश्चित वेळेसाठी बचत करायची आहे आणि जास्त परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी आवर्ती ठेव (Recurring Deposit) सर्वात योग्य आहे. तुम्ही नियमित अंतराने गुंतवणूक करता, आणि पूर्वनिश्चित कालावधीच्या शेवटी तुम्हाला एकरकमी रक्कम परत मिळते.
- निश्चित, मासिक बचत
- ठराविक कालावधी
६ महिने ते १० वर्षांपर्यंत - उच्च व्याजदर
- पगारदार लोकांसाठी आदर्श
योजनेची माहिती
आवर्त ठेव व्यक्तींना, विशेषतः पगारदार वर्गाला, पूर्वनिश्चित कालावधीसाठी चांगल्याप्रकारे नियोजित गुंतवणूक करण्याची संधी देते, ज्यामुळे त्यांना जास्त परतावा मिळतो.
आवश्यक कागदपत्रे
- फोटो | ओळखपत्र (पॅन कार्ड / आधार कार्ड) | रहिवासाचा पत्ता | पगाराची स्लिप्स (आवश्यक असल्यास)
व्याज दर
- कालावधी: २४ महिन्यांपर्यंत
- व्याज दर (%): ७%
आवर्त ठेव खात्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्नन
रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय?
RD साठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त कालावधी किती असतो?
समता रिकरिंग डिपॉझिटची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत?
RD सुरू करण्यासाठी कमीत कमी किती रक्कम लागते?
समता रिकरिंग डिपॉझिटवर किती व्याजदर मिळतो?
रिकरिंग डिपॉझिटवर TDS लागू आहे का?
रिकरिंग डिपॉझिटसाठी नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे का आणि नॉमिनीचे नाव बदलता येते का?
७ दिवसांच्या आत RD बंद केल्यास काही शुल्क लागते का?
ज्येष्ठ नागरिकांना RD वर काही अतिरिक्त लाभ मिळतात का?
समता टर्म डिपॉझिटबद्दल चौकशी किंवा अर्ज कसा करावा?